Trending Now
कोविड संसर्गाच्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी इटलीने ख्रिसमसच्या मध्यरात्रीतील मास आणि इतर...
इटालियन सरकारनेही या उत्सवाच्या काळात रात्री १० ते पहाटे ५ पर्यंत कर्फ्यू लावला आहे. तथापि, काही रेस्टॉरंट्सना संध्याकाळी ६ वाजेपर्यंत काम करण्याची परवानगी दिली जाईल.
COVID 19 UPDATES
India
979,556
Total active cases
Updated on 9 April 2021 5:38 PM
सरयू नदीवर रामायण आधारित लक्झरी क्रूझ राईड होणार सुरू, वाचा मुख्य...
देशातील पर्यटन आकर्षण म्हणून अयोध्या विकसित होत आहे. उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार सरयू नदीवर लक्झरी क्रूझ राईड आणण्याची योजना आखत आहे.
वाचा २६/११ ला मुंबईवर झालेल्या हल्ल्याची पूर्ण कहाणी
२६/११ रोजी मुंबई वर भयंकर दहशतवादी हल्ला झाला आणि यात १५ पोलीस, २ एन. एस. जी कमांडो आणि १४९ निष्पाप लोकांनी जिव गमावला. पहा नक्की काय आणि कसे झाले त्या दिवशी.
सरयू नदीवर रामायण आधारित लक्झरी क्रूझ राईड होणार सुरू, वाचा मुख्य...
देशातील पर्यटन आकर्षण म्हणून अयोध्या विकसित होत आहे. उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार सरयू नदीवर लक्झरी क्रूझ राईड आणण्याची योजना आखत आहे.
राजस्थान मध्ये होणार डिजिटल कोविड रिलिफ कॉन्सर्ट सिरीज
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी कलाकारांना पाठिंबा देण्यासाठी डिजिटल कोविड रिलिफ कॉन्सर्ट सीरिज, पधारो म्हारे देस सुरू केली आहे.
कोविड संसर्गाच्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी इटलीने ख्रिसमसच्या मध्यरात्रीतील मास आणि इतर...
इटालियन सरकारनेही या उत्सवाच्या काळात रात्री १० ते पहाटे ५ पर्यंत कर्फ्यू लावला आहे. तथापि, काही रेस्टॉरंट्सना संध्याकाळी ६ वाजेपर्यंत काम करण्याची परवानगी दिली जाईल.
गेल्या सहा महिन्यांत जयपूर मोठ्या संख्येने पर्यटकांना आकर्षित करत आहे
मागील आठ महिने जगभरातील लोकांसाठी त्रासदायक होते. कोविड-१९ विषाणू अजूनही प्रवास आणि आतिथ्य उद्योगासाठी बर्याच समस्या निर्माण करीत आहे. प्रवासी निर्बंध असूनही जयपूरची ऐतिहासिक वास्तू मोठ्या संख्येने पर्यटकांना आकर्षित करत आहेत.
शाओमी मि 11 होणार 29 डिसेंबर रोजी लाँच?
नवीन अहवालानुसार शाओमी आपला प्रमुख फोन मि 11 29 डिसेंबरला लाँच करू शकेल. शाओमीचे सह-संस्थापक आणि सीईओ लेई जून यांनी यापूर्वीच याची पुष्टी केली आहे की मि 11 नवीनतम क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसरद्वारे चालविला जाईल.